मोठी बातमी : ठाणे महा पालिकेत तब्बल १,७७३ पदांसाठी भरती | लगेच अर्ज करा

मोठी बातमी : ठाणे महापालिकेत तब्बल १,७७३ पदांसाठी भरती | लगेच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
PDf जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे अर्ज करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

ठाणे महानगरपालिका अंतर्गत “गट क, गट ड” पदाच्या रिक्त 1773 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर २०२५ आहे.

  • पदाचे नाव – गट क, गट ड
  • पद संख्या– 1773
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – ठाणे  
  • अर्ज शुल्क –
    • अमागास वर्ग – 1000/-
    • मागास वर्ग – 900/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  २ सप्टेंबर २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/

Leave a Comment