सरकारी कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन पुर्वीच 58% महागाई भत्ता वाढीचा लाभ ; जाणून घ्या सविस्तर माहिती. DA Hike News 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन पुर्वीच 58% महागाई भत्ता वाढीचा लाभ ; जाणून घ्या सविस्तर माहिती. DA Hike News 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DA Hike News 2025:सरकारी कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन पुर्वीच 58 टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दि.01.01.2025 पासुन 02 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आलेली आहे . आता परत माहे जुलैची डी.ए वाढ लागु करण्यात येणार आहे . ही वाढ 03 टक्के असणार आहे.

केंद्र सरकारच्या कामगार विभाग मार्फत नुकतेच ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आले आहेत.

यानुसार माहे जुन महिन्यापर्यंत निर्देशांक जाहीर करण्यात आले असून , यामुळे जुलैची डी.ए वाढ निश्चित झाली आहे. जानेवारी ते जुन महिन्यापर्यंतची ऑल इंडिया निर्देशांकाची आकडेवारी पुढीलप्रमाणे पाहुयात .

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

वरील आकडेवारीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलैची डी.ए वाढ ही 3 टक्के इतकी असणार आहे . ज्यामुळे एकुण डी.ए हा 55 टक्के वरुन 58 टक्के इतका होणार आहे .

Leave a Comment