राज्यात १७०० जागांसाठी तलाठी भरती होणार Talathi Bharti 2025

राज्यात १७०० जागांसाठी तलाठी भरती होणार Talathi Bharti 2025 Talathi Bharti 2025: सध्या राज्यात तलाठ्यांच्या २४७१ जागा रिक्त झालेल्या असून. यामुळे एकाच तलाठ्याकडे अनेक गावांचा कारभार सोपवला गेलेले आहेत. यामुळे गावातील आणि शेतकऱ्यांची अनेक कामे थांबलेली आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी सरकार लवकरच १७०० पदांची भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळालेली आहेत. अनेक वर्षांपासून ही … Read more