महाराष्ट्रात एकूण 14,114 पोलिस कॉन्स्टेबल पदांची भरती, येथे पहा डिटेल्स
महाराष्ट्रात एकूण 14,114 पोलिस कॉन्स्टेबल पदांची भरती, येथे पहा डिटेल्स महाराष्ट्र गृह विभागाने राज्यातील पोलिस शिपाई संवर्गातील तब्बल 14,114 रिक्त पदे भरण्याला मंजुरी दिली आहे. या मोठ्या प्रमाणावरच्या भरतीसंदर्भातील निर्णय दिनांक 29 जुलै 2025 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस शिपाई तसेच कारागृह विभागातील करागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे … Read more