LPG Gas Cylinder Price: आजपासून गॅस सिलिंडर इतक्या रुपयांनी स्वस्त; नवीन दर जाहीर!
LPG Gas Cylinder Price: आजपासून गॅस सिलिंडर इतक्या रुपयांनी स्वस्त; नवीन दर जाहीर! महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ₹33.50 इतकी कपात केली आहे. ही नवी किंमत 1 ऑगस्ट 2024 पासून लागू झाली आहे. अधिक माहिती येथे पहा ही कपात झाल्यानंतर दिल्लीमध्ये हा सिलिंडर ₹1665 वरून ₹1631.50 इतका स्वस्त मिळणार आहे. हॉटेल, … Read more