रक्षाबंधनाची खास भेट! मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ‘लाडकी बहीण’ योजनेच्या रकमेत कधी होणार वाढ
रक्षाबंधनाची खास भेट! मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ‘लाडकी बहीण’ योजनेच्या रकमेत कधी होणार वाढ गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या योजनेतून गरजू महिलांच्या खात्यात दरमहा थेट आर्थिक मदत जमा केली जाते. निवडणुकीदरम्यान काही नेत्यांनी या रकमेत वाढ करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप ती वाढ झालेली नव्हती. रक्षाबंधनानिमित्त आयोजित … Read more