सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पगारात होणार इतकी वाढ!
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पगारात होणार इतकी वाढ दिवाळीपूर्वी केंद्र सरकार लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी देऊ शकते. जुलै ते डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी महागाई भत्ता (DA) ३% नी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या डीए ५५% असून, तो वाढून ५८% होण्याचा अंदाज आहे. डीए वाढल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि … Read more