राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी – 2% डी.ए वाढीसह तब्बल 8 महिन्यांचा फरक मिळणार! पहा अपडेट
राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी – 2% डी.ए वाढीसह तब्बल 8 महिन्यांचा फरक मिळणार! पहा अपडेट राज्य शासन सेवेतील लाखो अधिकारी-कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारप्रमाणेच आता राज्य सरकारनेही महागाई भत्ता (Dearness Allowance – DA) वाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासोबतच 8 महिन्यांच्या डी.ए थकबाकीचा लाभ देखील कर्मचाऱ्यांना मिळणार … Read more