New Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, आठव्या वेतन आयोगानुसार नवी वेतनश्रेणी

New Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, आठव्या वेतन आयोगानुसार नवी वेतनश्रेणी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आठवा वेतन आयोग : सुधारित वेतनश्रेणी लागू होणार

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, तो १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. या आयोगाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी सुधारणा होणार आहे.

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

फिटमेंट फॅक्टरच्या आधारे वाढ

नवीन वेतन आयोगात वेतनश्रेणी निश्चित करताना फिटमेंट फॅक्टर हा महत्त्वाचा घटक मानला जातो. याच फॅक्टरच्या आधारे कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात वाढ केली जाते. आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरमध्ये २.०० पट वाढ लागू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सुधारित वेतनश्रेणी तक्ता

फिटमेंट फॅक्टर वाढवल्यानंतर कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी बदलणार असून, त्यानुसार पगारात लक्षणीय फरक पडेल. संभाव्य सुधारित वेतनश्रेणीचा तक्ता लवकरच सरकारकडून जाहीर करण्यात येईल. या तक्त्यानुसार प्रत्येक पे-स्केलनुसार कर्मचाऱ्यांना नवीन पगार मिळणार आहे.

Pay Level7th pay commission ( मुळ वेतन )फिटमेंट फॅक्टर 2.00 पट प्रमाणे संभाव्य किमान मुळ वेतन
S – 0115,00030000
S – 021530030600
S – 031660033200
S – 041710034200
S – 051800036000
S – 061990039800
S – 072170043400
S – 082550051000
S – 092640052800
S – 102920058400

पे – स्केल 11 ते 15 संभाव्य वेतनश्रेणी तक्ता :  

पे-लेव्हलसातवा वेतन आयोग (मुळ वेतन)फिटमेंट फॅक्टर 2.00 पट प्रमाणे संभाव्य मुळ वेतन
लेव्हल – 113010060200
लेव्हल – 123200064000
लेव्हल – 133540070800
लेव्हल – 143860077200
लेव्हल – 154180083600

Leave a Comment