भारतीय हवाई दल अंतर्गत ग्राउंड स्टाफ पदांच्या तब्बल 7,150 रिक्त जागांसाठी मोठी भरती, पात्रता – 10वी पास
भारतीय हवाई सेवा (Bharatiya Aviation Services) अंतर्गत ग्राउंड स्टाफ पदांच्या तब्बल 7,150 रिक्त जागांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2025 आहे.
या भरती अंतर्गत कस्टमर सेवा एजंट आणि लोडर / हाऊसकिपिंग या दोन पदांसाठी भरती होणार आहे.
📌 रिक्त पदांचा तपशील
अ.क्र. | पदनाम | रिक्त पदांची संख्या |
---|---|---|
01 | कस्टमर सेवा एजंट (Customer Service Agent) | 5,168 |
02 | लोडर / हाऊसकिपिंग (Loader / Housekeeping) | 1,982 |
एकूण | 7,150 |
🎓 शैक्षणिक पात्रता
अ.क्र. | पदनाम | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
01 | कस्टमर सेवा एजंट | किमान 12 वी उत्तीर्ण |
02 | लोडर / हाऊसकिपिंग | किमान 10 वी उत्तीर्ण |
💰 वेतनमान (Pay Scale)
अ.क्र. | पदनाम | वेतनमान (₹) |
---|---|---|
01 | कस्टमर सेवा एजंट | ₹13,000 ते ₹30,000 |
02 | लोडर / हाऊसकिपिंग | ₹12,000 ते ₹20,000 |
📝 अर्ज प्रक्रिया
- इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा: www.bhartiyaaviation.in
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 ऑक्टोबर 2025
- फक्त पात्रताधारक उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील.
📄 महत्त्वाची लिंक
🔗 अधिकृत जाहीरात पाहा – येथे क्लिक करा