आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38% तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची वाढ होणार ! 8th Pay Commission News

आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38% तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची वाढ होणार ! 8th Pay Commission News

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

8th Pay Commission News:नविन आठवा वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन हे 38 टक्केने तर पेन्शन धारकांच्या पेन्शनमध्ये 34 टक्क्यांची वाढ होईल . यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शनधारकांच्या पेन्शन मध्ये मोठी वाढ होईल.

मुळ वेतनातील वाढ ही फिटमेंट फॅक्टर वाढीच्या प्रमाणात वाढ होणार आहे , सध्य स्थितीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार 2.57 पट फिटमेंट फॅक्टरनुसार वेतनश्रेणी निश्चित करण्यात आलेल्या आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

सदर फिटमेंट फॅक्टर प्रमाणे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन हे 18,000/- रुपये तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन हे 15,000/- रुपये आहे . आता आठवा वेतन आयोग मध्ये 2.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे वेतनात वाढ करण्यात येणार असल्याची चर्चा होत आहे.

2.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे वेतनातील वाढ विचारात घेतली असता , किमान मुळ वेतनात 6,000/- रुपयांची जी कि , वेतनश्रेणीनुसार 46,000/- रुपये पर्यंत वाढ होवू शकते.

तर याचा फायदा सेवानिवृत्ती उपदानात तब्बल 2.5 पट वाढ होईल . तर पेन्शन मध्ये नविन वेतन आयोगानुसार तब्बल 34 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पेन्शन धारकांना मोठा आर्थिक फायदा होईल .

नविन वेतन आयोग कधी पासुन लागु होईल ? : नविन वेतन आयोग हा दिनांक 01 जानेवारी 2026 पासुन लागु होणार आहे .

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment